Socialize

Type Here to Get Search Results !

Talathi Bharti 2023 | Maharashtra Talathi Bharti 2023 | महत्वाचे :- तलाठी भरती अपडेट - शासनाच्या अचानक आलेल्या आदेशामुळे तलाठी पदभरती लांबणीवर

Maharashtra Talathi Bharti 2023


Talathi Bharti 2023 | Talathi Recruitment 2023

अन्य महत्वाच्या भरती 



तलाठी भरती जिल्ह्यानुसार पदांची माहिती 


जिल्हा जागा
Solapur Talathi Bharti 2022 84
Nashik Talathi Bharti 2022 83
Jalgaon Talathi Bharti 2022 99
Ahmednagar Talathi Bharti 2022 84
Yavatmal Talathi Bharti 2022 62
Ratnagiri Talathi Bharti 2022 94
Satara Talathi Bharti 2022 114
Amravati Talathi Bharti 2022 79
Pune Talathi Bharti 2022 89
Nagpur Talathi Bharti 2022 50
Dhule Talathi Bharti 2022 50
Aurangabad Talathi Bharti 2022 56
Nandurbar Talathi Bharti 2022 44
Chandrapur Talathi Bharti 2022 43
Wardha Talathi Bharti 2022 44
Beed Talathi Bharti 2022 66
Kolhapur Talathi Bharti 2022 67
Nanded Talathi Bharti 2022 62
Buldhana Talathi Bharti 2022 49
Sangli Talathi Bharti 2022 45
Sindhudurg Talathi Bharti 2022 42
Bhandara Talathi Bharti 2022 22
Osmanabad Talathi Bharti 2022 45
Gadchiroli Talathi Bharti 2022 28
Hingoli Talathi Bharti 2022 25
Akola Talathi Bharti 2022 49
Raigad Talathi Bharti 2022 51
Latur Talathi Bharti 2022 29
Gondia Talathi Bharti 2022 29
Thane Talathi Bharti 2022 23
Washim Talathi Bharti 2022 22
Parbhani Talathi Bharti 2022 27
Mumbai Suburban Talathi Bharti 2022 15
Jalna Talathi Bharti 2022 28


महत्वाचे :- तलाठी भरती अपडेट - शासनाच्या अचानक आलेल्या आदेशामुळे तलाठी पदभरती लांबणीवर 

आताच प्राप्त माहिती नुसार राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती विभागातील या तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. १५ जून २०२३ पासून प्रक्रिया सुरू होणार असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची २० टक्के पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता ही प्रक्रिया थोडी लांबणार आहे. या नवीन शासन निर्णयामुळे जागांच्या गणितामध्ये फरक पडणार आहे. आता नवीन पदांचा तपशील आणि अनुकंपा भरतीसाठी आवश्यक असलेल्या निर्णयाची पुनरर्चना झाल्यावर तलाठी भरतीचा नवीन मुहूर्त निघणार आहे. या नवीन बदल मुले उमेदवार मात्र थोडे नाराज झाले आहे, कारण आता पर्यंत विविध कारणामुळे तलाठी भरती पुढे ढकलणे सुरूच आहे, त्यात या वेळेस भरतीचे अपेक्षित तारीख आल्यावर सुद्धा हि भरती अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. 

Talathi Recruitment Update - Due to the sudden order of the government, 

Talathi recruitment has been postponed According to the information received just now, the state government has started preparations for the recruitment of 4 thousand 644 posts of these talathis in Nashik, Nagpur, Aurangabad, Konkan, Pune and Amravati divisions of the state. While the process will start from June 15, 2023, the government has ordered to fill up 20 percent of the compassionate posts, but now this process will be delayed a little. This new government decision will make a difference in the calculation of seats. Now the new timing of Talathi recruitment will be released after the details of the new posts and revision of the decision required for Compassionate Recruitment. This new change has left the candidates a little upset, as till now Talathi recruitment continues to be postponed due to various reasons, this time even after the expected date of recruitment, this recruitment has been suddenly postponed.

खुशखबर - तलाठी भरतीचा मार्ग मोकळा, TCS मार्फत पुढील महिन्यात 4122 पदांसाठी अर्ज सुरु होणार

माहिती अधिकाराला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे चार हजार ६८१ जागा भरण्यात येणार आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया केंव्हा पार पडेल याबद्दल स्पष्टता नाही. परंतु, सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली ४ हजार १२२ तलाठी पदे भरली जातील.

Good News - Talathi Recruitment is open, Applications for 4122 posts will start next month through TCS


In a reply to Right to Information, the Revenue Department has clarified that the process for recruitment of Talathi cadre through TCS is going on. Four thousand 681 seats will be filled through this. However, there is no clarity about when this recruitment process will be conducted. However, the way for Talathi recruitment in the state, which has been in discussion for six months, is now clear. The government finally decided on the dispute over the scheduled sector (PACE) seats and announced a written order. In this, in the Scheduled Sector (PESA) other categories including Scheduled Tribes have also got an opportunity in proportion to the population and 4 thousand 122 Talathi posts that are vacant in the state will be filled within the next month.


खुशखबर :- मोठी बातमी तलाठी भरती 4,122 पदांची जाहिरात नवीन जाहिरात याच महिन्यात येणार !!

पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.
अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.


त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती

■ ५० टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार
■ २५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी
■ २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : २५ टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील. एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.

Good News :- Big News Talathi Recruitment 4,122 Posts Advertisement New Advertisement Coming This Month !!

The earlier order of the Governor was that all Talathi posts in the PESA sector should be filled from Scheduled Tribes. Accordingly, since as many as 11 districts of the state fall under the employment sector, in all these districts the recruitment of various posts like talathi, gram sevak, agricultural sevak, teacher in the government department would be done from the Scheduled Tribe (ST) category. However, since many districts have a population of other categories including tribals, this was an injustice to that population. Strong objections were registered against it. In 2019, the Governor also issued an ordinance in this regard after the demand to change this decision was taken into consideration. It allowed recruitment on the basis of population. However, the government order was awaited in this regard. Therefore, the Talathi recruitment was announced before December and the announcement to complete the recruitment by April also disappeared due to technical reasons.
The process finally started in 2023. Guidance was sought regarding pay. Are there any other corrections in it including point nomenclature? How many vacancies as per point list? The complete information about the proportion of tribals and non-tribals in the vacant posts was sought from the Divisional Commissioner.


Even after announcing the recruitment, the government was not able to do it immediately as the report from them was pending. As this stalled recruitment has been announced recently, the government has decided to complete the recruitment by fixing the number of Talathi posts according to the caste category. Therefore, the issue of recruitment of 17 cadres including Talathi has been resolved.

Such recruitment will be done according to tribal population

■ More than 50 percent : ST. 100 percent Talathi posts will be filled from the category itself
■ For tribal population between 25 and 50 percent: 50 percent vacancy
■ If the population is less than 25 percent: 25 percent of the posts will be filled as the seats increase. S. T. SC, OBC and other category seats will be increased in districts with low population.


खुशखबर :- तलाठी भरती अर्ज १५ दिवसात सुरु होणार मोठी बातमी !!

जिल्हा प्रशासनाने १३ फेब्रुवारी रोजी तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. या बंपर भरतीसाठी येत्या पंधरवाड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जम्बो भरती पुण्यातील जमाबंदी आयुक्तांकरवी करण्याचे राज्य शासनाने नियोजन आहे. सध्या यावर एकमत झालेले नाही. जमाबंदी आयुक्तांकरवी भरती झाल्यास एखाद्या एजन्सीमार्फत लेखी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

Good News :- Talathi Recruitment Application Will Start in 15 Days Big News !!


The district administration has submitted a report to the state government on February 13 to fill the vacant posts of Talathi. Sources said that the advertisement for this bumper recruitment will be released in the coming fortnight. The state government is planning to conduct this jumbo recruitment through the Jamabandi Commissioner in Pune. Currently there is no consensus on this. In case of recruitment through Jamabandi Commissioner, there is a possibility of conducting a written test through an agency.
 

खुशखबर ४ हजार पेक्षा जास्त जागांची मेगा भरती १५ मार्च पासून सुरु होणार - महसूलमंत्र्यांची माहिती


महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. मात्र अजूनही ही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. मात्र आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

The good news is that the mega recruitment of more than 4 thousand seats will start from March 15 - information of the revenue minister


Maharashtra state government has recently announced mega recruitment for the disaster of Talathi post for as many as 4122 posts. This recruitment will be conducted for hundreds of posts in various cities. District wise and zone wise recruitment information has been given in the notification. But still this recruitment process has not started. But now an important announcement has been made by Minister Radhakrishna Vikhe Patil regarding Maharashtra Talathi recruitment process. It has been said by the Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil that the Talathi recruitment process will start from March 15 in the state. He was speaking at a revenue conference at Loni in Ahmednagar. Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has given important information regarding Talathi Bharti 2023 in the state. He said that the Talathi recruitment process will start from March 15 in the state. He was speaking at a revenue conference at Loni in Ahmednagar. A two-day revenue conference has concluded at Loni in Ahmednagar district. Chief Minister, Deputy Chief Minister and Revenue Minister also attended this conference. Many policies have been decided in this two-day revenue conference and among these policies, the final draft of the important policy of sand auction has been prepared. State Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has informed that it will be presented in the cabinet soon. For the first time such a conference was held outside Yashda in a rural area and the revenue minister expressed his intention to hold the conference outside Pune again.

खुशखबर - तलाठी भरती बिंदुनामावली प्रमाणित, जाहिरात याच महिन्यात येणार!!


आताच मिळालेल्या माहितीनुसार तलाठी भरती साठी पुणे जिल्ह्याची होणारी तलाठी पदभरती ची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकढून प्रमाणित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तलाठी पदभरतीची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि अजून मिळालेल्या माहितीनुसार तलाठी भरतीची जाहिरात हि दिनांक १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान येण्याची शक्यता आहे.

Good News - Talathi Recruitment Bindu Namavali Certified, Advertisement Coming This Month!!


According to the information just received for Talathi recruitment Pune district Talathi recruitment point list has been certified from backward class and therefore Talathi recruitment advertisement is likely to come soon. And according to the information received, the advertisement for Talathi recruitment is likely to be released between 15th and 20th February.


खुशखबर - मोठी बातमी तलाठी अधिकाऱ्यांची 4122 पदांची जाहिरात लवकरच येणार!!! 



तलाठी पदभरती करण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली असून त्यासंदर्भात दिनांक १५/१२/२०२२ रोजी एक परिपत्रक काढून निवड समिती गठीत करण्यात आहे व परीक्षेच्या आयोजनासंदर्भात त्यामध्ये माहिती आहे तरी माहितीस्तव खाली उपलब्ध करून दिलेले माहिती वाचावी.





तलाठी भरती विभाग निहाय व जिल्हानिहाय संपूर्ण रिक्त पदांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचावी. जिल्ह्यानुसार रिक्त जागांची माहित खालीलप्रमाणे

Talathi Bharti Vacancy Details 2023 Maharashtra


तलाठी भरती जिल्ह्यानुसार जागा, Talathi bharti jahirat,talathi bharti district wise notification

तलाठी भरती जिल्ह्यानुसार जागा, Talathi bharti jahirat,talathi bharti district wise notification




खुशखबर - या महिन्यात ४१२२ पदासाठी तलाठी भरती जाहिरात येणार!!

महसूल विभाग मार्फत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. त्या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी खाली दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची तलाठी भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. काल प्रकाशित झालेला शासन निर्णय आपल्या माहितीसाठी देत आहोत तो वाचावा.




Information has been received through the revenue department (Talathi) that 4122 posts of 'Talathi' will be recruited. A government decision in this regard has also been announced. That PDF contains complete post details and information. For complete information refer to the PDF Government Decision given below. According to this new information sheet, Talathi recruitment for total 4122 posts like 1035 in Nashik Division, 847 in Aurangabad Division, 731 in Konkan Division, 580 in Nagpur Division, 183 in Amravati Division and 746 in Pune Division will be started soon. There is a break in the government work due to the vacancy of Talathi posts in the state. Many villages have been assigned to a single Talatha. Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil held a meeting in Mumbai to resolve this issue. Talathis of the state were invited for this meeting. Please read the government decision published yesterday for your information.



खुशखबर - मोठी बातमी पुढील महिन्यात तलाठी अधिकाऱ्यांची चार हजार पदांची जाहिरात!!







खुशखबर - मोठी बातमी साडेतीन हजार तलाठी अधिकाऱ्यांची भरतीला शासनाची मान्यता !!!


सरकारने तलाठी मंडळ अधिकारी संवर्गातील 3628 पदांना मान्यता दिली असून लवकरच भरती सुद्धा होणार आहे त्यामुळे शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांसाठी ही आनंदाची बातमी आहे


महसूल विभागाला प्रशासनाचा कणा म्हटले जाते या विभागातील तलाठी हा गाव पातळीवर कार्य करणाऱ्या कर्मचारी आहे शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोचवण्यासोबत त्यांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी तलाठ्यावर आहे त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी महत्त्वाचा घटक आहे राज्यात लोकसंख्येत वाढ होत आहे त्या तुलनेत तलाठी व मंडळ अधिकारी यांची संख्या कमी आहे तलाठी साझा ची पुनर्रचना करण्याची मागणी विविध तलाठी संघटनांची होती त्यासाठी तत्कालीन नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली यातच सर्व विभागीय आयुक्तांसह तलाठी संघटनांचे दोन प्रतिनिधी होते समितीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पदांच्या संख्येत वाढ करण्याची शिफारस केली तलाठ्यांची 3110  तर मंडळ अधिकाऱ्यांची 518 अशी एकूण 3628 पदांची निर्मिती करण्याची सूचना केली समितीची शिफारस राज्य शासनाने मान्य केली असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासही परवानगी दिली आहे


आता लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते यामुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याचे बोलले जाते



Good news - Government approves the recruitment of 3500 Talathiofficers


Government has sanctioned 3628 posts in Talathi Mandal officer cadre and the recruitment will be done soon so this is good news for the youth who are waiting for government jobs.


Talathi is the backbone of the administration in this department. Talathi is the employee working at the village level. Talathi has the important responsibility of implementing the schemes of the government to the village level. Likewise, the mandal officer is an important factor. Compared to the increase in population in the state, the number of talathi and mandal officer is less. There was a demand for restructuring of various talathi organizations, for that a committee was constituted under the chairmanship of the then Divisional Commissioner of Nagpur, Anup Kumar, in which there were two representatives of talathi organizations along with all the divisional commissioners. The State Government has accepted the recommendation of the committee which suggested the creation of a total of 3628 posts and has also allowed the provision of necessary funds for the same.


Now it is said that the recruitment process for these posts will be started soon, due to which the work load on Talathi and Mandal officers will be reduced to some extent.





खुशखबर - सर्व जिल्ह्यात हजार पेक्षा जास्त तलाठी पदांसाठी महिनाअखेरीस जाहिरात!!



सामान्य प्रशासन विभागाकडून मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा हजार पेक्षा जास्त पदांसाठी घेण्यात येणार आहे यासंदर्भात महिनाअखेरीस जाहिरात निघेल ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिलेली आहे


 राज्याच्या अर्थकारणाचा कणा असणाऱ्या महसूल विभागात तलाठी हे महत्त्वाचे पद असून महसूल विभागाचा पाया असल्याचे समजले जाते मात्र राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती 



 पहिल्या टप्प्यात एक हजार पेक्षा जास्त तलाठ्याची भरती करण्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सुतोवाच केले होते त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा हजार पेक्षा जास्त पदांसाठी घेण्यात येणार आहे या माहितीनुसार तलाठी गट क संवर्गातील रिक्त असलेली सर्व महसूल विभाग राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे सन 2022 ची तलाठी पदभरती ची कार्यपद्धती स्वतंत्रपणे लवकरच कळविण्यात येईल.


Good news - advertisement for more than a thousand talathi posts at the end of the month in all the districts


According to sources in the general administration department, the general administration department will conduct the examination Offline for the post of Talathi for more than a thousand posts in all the districts of the state except Mumbai and its suburbs.


 Talathi is an important post in the revenue department which is the backbone of the state's economy and is considered to be the backbone of the revenue department. As per the information given by Balasaheb Thorat in the assembly, general administration department will conduct talathi examination for more than 1000 posts in all districts of the state except Mumbai and suburbs. The procedure for Talathi recruitment for the year 2022 will be announced separately soon.






खुशखबर - तलाठी गट क संवर्गाची पदे भरण्यास मान्यता!! जाणून घ्या सविस्तर संपूर्ण माहिती 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक 24 मार्च 2022 रोजी माननीय विभागीय आयुक्त कोकण नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर यांना तलाठी पदभरती 2022 या विषयान्वये पत्र पाठवण्यात आलेले आहे 



महोदयांना विषय अंकित प्रकरणी आपल्या संदर्भातील पत्रान्वये सादर केलेल्या आपल्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत च्या आस्थापना वरील तलाठी गट क संवर्गाची दिनांक 31/12/2020

अखेर रिक्त असलेली सर्व महसूली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे सन 2022 च्या तलाठी पदभरती ची कार्यपद्धती स्वतंत्र  रित्या नंतर कळविण्यात येईल




तत्पूर्वी, आपल्या संदर्भातील पत्रान्वये तलाठी गट क च्या सादर केलेल्या दिनांक 31/12/2020 अखेर पर्यंतचा रिक्त पदांबाबत चा सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण निहाय भरावयाच्या पदांचा तपशील ( Vacancy Matrix ) आपल्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून एकत्रितरित्या आपल्या मार्फतच शासनास दिनांक 28/03/2022 पर्यंत खास दूता मार्फत पाठविण्याची खास दक्षता घ्यावी 




Good News Talathi Group C Recruitment 2022 will be soon


A letter has been sent to the Hon'ble Divisional Commissioner Konkan Nashik Pune Aurangabad Amravati Nagpur on 24th March 2022 by the Revenue Department of the Government of Maharashtra on the subject of Talathi Recruitment 2022.



After all, the government has approved to fill a total of 1012 vacancies in the state, including all the vacancies in the revenue department.



Prior to that, according to your reference letter submitted by Talathi Group C till 31/12/2020 regarding vacancies, social reservation and parallel reservation wise vacancy matrix details received from your subordinate district collector's office and jointly submitted to the government through you on 28/03/20. Special care should be taken to send through special envoys by 2022






 खुशखबर - महाराष्ट्र राज्यात एक हजार तलाठ्यांची भरती लवकरच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा 



राज्यातला तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्याची भरती करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.


ऍड अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती हवेली तालुक्यात 160 गावांचा समावेश असून अंदाजे चाळीस लाख लोकसंख्येची वस्ती आहे वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजावर लोणीकाळभोर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.



वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयामार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे लोणी काळभोर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे 160 गावांमध्ये ४६ तलाटी कार्यरत आहेत 3165 तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून या अंतर्गत संबंधित भागातील तलाठ्याची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले आहे.


Good News - Revenue Minister Balasaheb Thorat announces recruitment of 1000 Talathias in Maharashtra soon



In view of the strain on the revenue system due to the large number of vacancies in the state, the Cabinet has approved to fill 3165 talathi posts and in the first phase, one thousand talathi vacancies will be filled, informed Revenue Minister Balasaheb Thorat in the Assembly on Monday.


 Adv Ashok Pawar and Bhimrao Tapkir pointed out that the administrative system is crumbling in view of expansion and urbanization of Haveli taluka in Pune district. Haveli taluka consists of 160 villages with a population of approximately 4 million. Thorat testified that the government would take a positive decision on the proposal



 Due to increasing population and urbanization, approval has already been given for setting up of Upper Tehsildar Office at Pimpri Chinchwad. As per the original Haveli Office and Upper Tehsil Office Pimpri Chinchwad, work is in progress at present. The government has sanctioned 3165 talathi posts to be filled and the vacancies in the respective areas will be filled immediately, said Thorat.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area