Socialize

Type Here to Get Search Results !

एसटी महामंडळ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मध्ये विविध पदांची भरती सुरु । MSRTC Aurangabad Bharti 2023 | ST Mahamandal Bharti 2023


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत Apprentice पदांची भरती 2023

Table Of Contents toc


एकूण जागा :-  134


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023


सूचना :- फाॅर्म भरण्या अगोदर ‌Official जाहिरात सविस्तर वाचावी.

अन्य महत्वाच्या भरती 



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023 संपूर्ण पदांची नावे

संपूर्ण पदांची नावे | All Post Names :-


अनु. नं.  पदांचे नाव
1 वेल्डर
2 डिझेल मेकॅनिक
3 मेकॅनिक मोटार व्हेईकल
4 मेकॅनिक मेकॉट्रॉनिक्स
5 शीट मेटल वर्कर
6 इलेकट्रिशिअन
7 अभियांत्रिकी पदवीधर व अभियांत्रिकी यांत्रिक पदवीधर

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :-


सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी संपुर्ण जाहिरात वाचावी

अर्ज शुल्क (Application Fee) :-

खुला प्रवर्ग :- ₹590/-.

मागास प्रवर्ग:- ₹295/-.


MSRTC Aurangabad Bharti 2023 | Official website :-

2023 भरतीसाठी आधिकृत संकेत स्थल (Official Sites):


MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023 | Online Apply Link :-

अर्ज करण्याची लिंक खाली आहे 👇👇





MSRTC Aurangabad Bharti 2023 | Official Notification :-

भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिली आहे 👇👇



महत्वाचे दिनांक (Important Dates) :-

Online नोंदणी करण्यास सुरुवात दिनांक (Online start Date) :-

07/03/2023 पासून.

Offline अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) :

15/03/2023 पर्यंत राहील



MSRTC Aurangabad Bharti 2023 | MSRTC Aurangabad Recruitment 2023


अन्य महत्वाच्या भरती 



एसटी महामंडळ औरंगाबाद विभागात भरती अपेक्षित


एसटी महामंडळ मध्ये 2019 मध्ये राज्यभरात चालक तथा वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती मात्र कोरोना  महामारी त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आता तर सत्तांतर ही झालं एसटी महा मंडळातील भरती रेंगाळलेली आहे अर्ज करणारे उमेदवार आम्हाला नोकरी कधी मिळणार असा सवाल करीत आहेत 


किती वर्ष वाट पाहावी लागणार ?


एक-एक महिना पुढे जात आहे नेमके काय होईल हे कोणीच सांगत नाही आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 


एस टी महामंडळ भरती साठी अडथळा कशाचा ?


आधी कोरोनाचा


भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी कोरोना महामारी ला सुरुवात झाली त्यात दोन वर्ष निघून गेली त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात जवळपास सहा महिने गेली


240 चालक वाहकांची भरती लटकली 


एसटी महामंडळाने 2019 मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते औरंगाबाद जिल्ह्यात २४० जागा भरण्यात येणार होत्या इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करण्यासह विविध प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केल्या परंतु ही भरतीच आता लटकलेली आहे 


सध्या पुरेसे कर्मचारी उपलब्ध 


पूर्वी स्मार्ट सिटी साठी असलेले चालक वाहक आता नियमित बससेवा साठी कार्यरत झाले आहेत त्यामुळे सध्या चालक-वाहक पुरेसे आहेत आवश्यकता पडल्यास कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवली जाईल 





Recruitment expected in ST Corporation Aurangabad Division


ST Corporation had started the recruitment process for the posts of drivers and carriers across the state in 2019, but due to the corona epidemic, the recruitment process was interrupted due to the strike of the employees.


How many years to wait?


Month by month is going by no one is telling what exactly will happen the question is being raised how many more years will have to wait


What is the obstacle for ST Corporation recruitment?


First of Corona


A few days after the start of the recruitment process, the corona epidemic started, two years passed and the strike of ST employees took almost six months.


Recruitment of 240 driver carriers is suspended


ST Corporation had directed to apply online in 2019 in Aurangabad district 240 vacancies were to be filled. Interested candidates completed various processes online including uploading various documents but this recruitment itself is now pending.


Adequate staff available at present


Driver-carriers earlier for Smart City are now employed for regular bus services so currently there are sufficient driver-carriers and recruitment process will be carried out if required.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area