Socialize

Type Here to Get Search Results !

ssc result checking website | 10 वी बोर्डाचा आज निकाल जाहीर होणार येथे चेक करा निकाल

SSC Result 2024 Maharashtra Board | 10th Result 2024 Maharashtra Board

अन्य महत्वाच्या भरती 



SSC Result Checking Website

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक : २७/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

10 वी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार असून दुपारी ०१ वाजता सर्वाना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी आपल्या जवळ परीक्षेचे प्रवेशपत्र असायला हवे किंवा त्यावर असणारा आपला रोल नंबर माहिती असायला हवा तरच तुम्ही तुमचा निकाल पाहू शकाल.

SSC Result Checking Website, SSC Result 2022

निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.👇👇

SSC Result Checking Websites


आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा


यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.


वरीलपैकी कोणत्याही लिंक वर क्लिक करून निकाल (Result) पाहू शकता.


निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.


10th result 2024 Maharashtra board by name
10th result 2024 Maharashtra board by School 
10th result 2024 Maharashtra board by Roll Number

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area