Socialize

Type Here to Get Search Results !

MIDC Bharti

Table of Contents toc

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2019 :-

   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तरी महामंडळातर्फे सरळसेवेची वर्ग "क" ते वर्ग "ड" मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत भारणेकामी सरळसेवा भरतीची जाहिरात सोमवार दि. १५/०७/२०१९ रोजीच्या वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती सादर भरती प्रक्रिया करीता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करणे कमी दि. १७/०७/२०१९ ते दि. ०७/०८/२०१९ पर्यंत मुदत देण्यात अली होती. तथापि , महाराष्ट्र राज्यातील सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थिमुळे विहित मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या उमेद्वाराकरिता दि. २०/०८/२०१९ ते दि. २६/०८/२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 


    तरी वरील पदांच्या भारतीकरिता ऑनलाईन/ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन दि २०/०८/२०२१ ते दि. १०/०९/०२१ या कालावधी मध्ये करण्यात आले असून तत्पूर्वी उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेश पत्र दि. १२/०८/२०२१ पासून सादर पदाची परीक्षा होईपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. 

MIDC  भरती Mock Test :- द्या


MIDC  भरती २०१९ चे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर :-




फक्त वाहनचालक मदतनीस आणि शिपाई या पदासाठी परीक्षेच्या तारखा घोषित झालेल्या नाहीत. लवकरच त्या पदांबाबत माहिती उपलब्ध होईल आणि ह्या पदांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत सविस्तर माहिती उपलब्ध झाल्यावर येथे कळविले जाईल

पदसंख्या :- 865


आरक्षणनिहाय सुधारीत जागांचा तपशील :-



MIDC भरती परीक्षांच्या तारखांबाबत नवीन परिपत्रक :-




MIDC भरती पदांचे नाव व पदानुसार शैक्षणिक पात्रता 2019 चा प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील :-





पदांचे नाव :-





परीक्षेचे स्वरूप (Paper Pattern) :-






MIDC  भरती संपूर्ण अभ्यासक्रम :- पहा


पदानुसार शैक्षणिक पात्रता 2019 चा प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील :-
















 वयाची अट :-



भरतीसाठी लागणारी कागदपत्रे :-




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area