Socialize

Type Here to Get Search Results !

Corona Vaccine Registration: आरोग्य सेतू अ‍ॅपशिवाय ‘या’ अ‍ॅपद्वारे नोंदणी करणे शक्य, जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया

Corona Vaccine Registration


कोरोना वायरस वरची लस आता 18 ते 44 वर्षांमधील लोकांना दिली जाणार आहे लसीकरणासाठी नोंदणीला 28 एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे एक मे रोजी लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे लसीकरण करण्यापूर्वी नोंदणी आवश्यक आहे नोंदणी 28 एप्रिल पासून सुरू झालेली आहे आरोग्य सेतू किंवा Cowin पोर्टल मार्फत नोंदणी केली जात आहे आपण कोरोना लस दुसऱ्या ॲप द्वारे देखील नोंदवू शकता आणि त्यासाठी आपल्याला प्रदीर्घ प्रक्रिया टप्प्याचे पालन करण्याची आवश्यकता नाही


Cowin पोर्टल व्यतिरिक्त उमंग ॲप द्वारे नोंदणी करू शकता


होय आपण आरोग्य सेतू किंवा को बिन पोर्टल व्यतिरिक्त उमंग ॲप द्वारे देखील नोंदणी करू शकता यासाठी आपल्याला जास्त प्रक्रियेचे टप्पे पार करण्याची आवश्यकता नाही आणि आपण काही मिनिटात लसीसाठी सहज नोंदणी करु शकतो अशा परिस्थितीत उमंग ॲप म्हणजे काय आणि आपण या ॲपद्वारे लसीसाठी कशी नोंदणी करू शकतो हे माहिती करून घेणे आवश्यक आहे


उमंग एप्लीकेशन म्हणजे काय आहे


उमंग एप्लीकेशन द्वारे आपण बरीच सरकारी कामे करू शकतो यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि आपण ते राज्यानुसार वापरू शकतो आपण आपल्या राज्यानुसार सर्व सेवा निवडू शकतो आणि प्लॅटफॉर्म द्वारी त्याचा लाभ घेऊ शकतो उमंग म्हणजेच नवीन योग शासनाच्या युनिफाईड मोबाईल ॲप आहेत हे ॲप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेले आहे या ॲप द्वारे केंद्र सरकार स्थानिक संस्था राज्य सरकारच्या सेवा मोबाईलच्या माध्यमातून वापरता येतात


आता पाहूया लसीसाठी नोंदणी कशी करायची


प्रथमतः लसीसाठी उमंग ॲप डाऊनलोड करावे लागेल यानंतर त्यावरील काही वैयक्तिक  माहितीसह लॉगिन करा आपल्याला मुख्यपृष्ठावर कोविड लसीचा चा पर्याय उपलब्ध दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईल नंबर च्या ओटीपी मार्गे लॉग इन करू शकता आपल्याला आपली माहिती भरावी लागेल यानंतर तुमची नोंदणी होईल आणि लसीकरण केंद्र इत्यादींची माहिती दिली जाईल


कोरोना लस प्रमाणपत्र डाऊनलोड केले जाऊ शकते का


आपण या ॲप द्वारे नोंदणी करू शकता आणि लस ही घेऊ शकता तसेच लस मिळाल्यानंतर याच ॲपद्वारे लस प्रमाणपत्र देखील डाऊनलोड करू शकता


या ॲप वर बऱ्याच प्रकारचे विभाग आहेत


या ॲपवर बऱ्याच प्रकारचे विभाग उपलब्ध आहेत जसे की  शेतकरी, सामाजिक सुरक्षा, विद्यार्थी,महिला आणि मुले, युवा, प्रमाणपत्रे, शिक्षण, वित्त,आरोग्य, पोलीस,सार्वजनिक, रेशन कार्ड, सामाजिक न्याय, पर्यटन,वाहतूक, उपयुक्तता, सामान्य असे अनेक विविध विभाग आहेत या विभागांमधील प्रत्येक प्रांतानुसार भिन्न वेबसाईट्स एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत अशा परिस्थितीत आपण एका वेबसाईटवरून सर्व वेबसाईटवर सहजपणे प्रवेश करू शकता आणि त्या संबंधित कार्य केवळ एका वेबसाईटद्वारे करू शकतात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area